श्रीकांत कानडे

श्रीकांत कानडे
शांत

Sunday, October 16, 2011

कुत्रा


कुत्रा
त्यांनी मला विचारल, "तू कोण आहेस?"
मी म्हणालो "अल्पबुद्धि"
ते म्हणाले "न्यूनगंडा तू पार रसातळअला गेलास"
त्यांनी मला विचारल, "तू कोण आहेस?"
मी म्हणालो "बुद्धिजीवी"
ते म्हणाले "अहंगंडा तू पार रसातळअला गेलास"
मी विचारले, "मी कोण आहे?"
ते म्हणाले, "त्याची गरज नाही"
"आमच्या मागून ये"
(जर गळ्यात साखली बांधली तर कुत्र्याला "नाव, मान आणि रोटी" मिळते) 

No comments: