श्रीकांत कानडे

श्रीकांत कानडे
शांत

Sunday, October 16, 2011

दोस्ती


दोस्ती
लक्षात ठेव एक शब्द -- दोस्ती
मनात ठेव! जतन कर! एक शब्द – दोस्ती

आठवतो आहे आज मला एका शब्दाचा भूतकाल -- दोस्ती
काही वाद; काही विवाद; काही वादविवाद, थोडी स्पर्धा पुष्कळशी -- दोस्ती
आली आहे ताकद आज तुझ्या पंखात आकाशाशी करण्याशी -- दोस्ती
लक्षात ठेव जमिनीवर एक जण उभा आहे तुझ्याशी करण्याशी -- दोस्ती
'प्रेम!' आहेत ही अडीच अक्षरे! ज्याच्यावर उभा आहे एक शब्द – दोस्ती
लक्षात ठेव! देण्यासाठी तुला शुभेच्छा आले आहेत
एक अक्षर, एक वेलांटी, एक काना, एक अनुस्वार एक अक्षर एक शब्द – श्रीकांत 

No comments: